☔️आपली आई कुठे काय करते, किंवा पत्नी काय करते. ☔️

आपली आई कुठे काय करते, किंवा पत्नी कुठे काय करते.  ❓️




🌅 त्रिकाल सत्य 🌅

🎯 कोणीही कधी असा विचार ही केला नसेल, आपल्याला 3 महिने घरातच बसावे लागेल किंवा घरी बसून काम करावे लागेल. असा महायोग आला, त्याचे निमित्त म्हणजे संपूर्ण जगावर🌍 आलेला कोरोना 😷सारख्या गंभीर स्वरुपाचा आजार होय. 

यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकाशाने जाणवली ती म्हणजे आपली आई किंवा आपली पत्नी आपल्यासाठी अविरत, विनामूल्य,आणि सतत आपली किंवा आपल्या संपूर्ण कुंटुबाची देखभाल करत असते. 


🌅 दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या रोजच्या नौकरी किंवा व्यवसाया मध्ये 24 तासापैकी  किमान 12  ते  15 तास गुंतलेले असतो. परंतु आपण मागील 3 महिन्यापासून  आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहोत. त्या मध्ये आपल्याला आपल्याला घरातील खालील काही  गोष्टी जाणवत असतील. 


❓️❓️❓️❓️❓️❓️❓️❓️❓️❓️❓️❓️❓️



🏩आपल्या घरी सकाळ पासून  ते रात्री झोपे पर्यंत ती माऊली आपल्यासाठी काय  काय नाही करत ते विचारा 🐾

खालील काही कामे आपण करतो की आपली आई किंवा पत्नी करते.  ते बघा 🗽🗽🗽


1)सकाळी आपल्याला आपला ब्रश सुद्धा आपल्याला आपल्या हातात लागतो. 


2)आंघोलीला गेल्यावर आपले कपडे सुद्धा आपण घेऊन जात नाही. 


3)ब्रश केल्यावर आपण ब्रश जागेवर ठेवत नाही. 


4)आंघोळ झाल्यावर आपल्याला आपले कपडे सापडत नाही. 


5)आपल्याला आपला हातरुमाल आणि घड्याळ लवकर सापडत नाही, 


6)आपल्याला आपला  टीपीन बॉक्स हातात पाहिजे. 


7)आपल्याला गाडीची चावी हातात लागते. 


8)दुपारी आपल्याला जेवन करून घ्या, यासाठी फोन करावा लागतो. 


9)आपल्याला भाजीपाला सांगण्यासाठी दिवसातून चार फोन करते ती माऊली. 


10)घरात लहान मुलं वेगळीच, त्यांचे सकाळं पासून सुरुवात होते, नका विचारू किती किती कराव लागते त्यांच्यासाठी. 


11) मुलांचे शाळेच्या अभ्यासाचे  टेंशन त्या आईलाच. 


12)कुंटबा मध्ये कोणीही व्यक्तीच्या आजारपणात झोप लागत नाही या सहचरणीला किंवा आईला. 


13)दिवसभरात सग्या सोयऱ्यांचे फोन वेगळेच. 


14)सायंकाळी पुन्हा तेच, सर्वजण TV आणि मोबाईल मध्ये असल्या कारणाने चार चार आवाज देऊन जेवण देणे. 


15)पुन्हा रात्री तेच 
सर्वाना अंथरुना पांघरून आयते लागतेच . 



🧔आपण घरातील कर्ते पुरुष असल्याकारणाने आपण वरील कोणकोणती कामे स्वतः करून घेतो. किंवा आपल्याला मुलांना सवयी लावून घेतो, हे सर्वात महत्वाचे आहे. 



वरील कामामध्ये काही अपवाद सोडता काही मंडळी आपल्याला आईला मदत करत असतील, त्याचे मनस्वी धन्यवाद. 🙏  


  • पटलं तर share नक्की करा. 🎭



Comments

Popular posts from this blog

HDFC बँक पिक कर्ज आवश्यक कागदपत्रे 🌿

शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार की नाही??