HDFC बँक पिक कर्ज आवश्यक कागदपत्रे 🌿

 *HDFC BANK* 



🌿पिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे 🌿-


1)शेती -7/12 उतारा /खाते उतारा (8अ )


2)कर्जदार यांचे आधार कार्ड  / पॅनकार्ड कार्ड/मतदान कार्ड 

आणि पासपोर्ट साईझ 2/2 फोटो.


3)कोणत्याही बँकेचे मागील 6 महिन्याचे  बचत खाते बँक स्टेटमेन्ट (फक्त एका व्यक्तीचे )


4)शेती गट फेरफार नोंदी याचे मालकी हक्क नोंद (ड पत्रक )


5) 1 जामीनदार आवश्यक आहे.त्यांचे -7/12 उतारा,/खाते उतारा / आधार /पॅनकार्ड,1 फोटो.

 *किंवा* 3 वर्षाचे ITR कॉपी CA यांच्या सही शिक्या सह


6)कर्जदार ITR कॉपी मागील 3 वर्षाची CA यांचा शिक्का व सही आवश्यक आहे (ITR कॉपी असेल तर )


7)आपले कर्ज खाते चालू असलेले कर्ज खाते स्टेटमेंट काढणे 👇


8) सोसायटी चे कर्ज असल्यास सोसायटी ची मागील 3 वर्षाची खतावणी


 अधीक माहितीसाठी संपर्क 😊 :-


📞Vikas Jadhav 

8605170783/9970237078


📞Laxman Dehade

9730598877

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार की नाही??