राग मानू नका, वेळ कोणावर ही येऊ शकते.

राग मानू नका, वेळ कोणावर ही येऊ शकते.

आपण आपल्या फॅमिली वर जीवापाड प्रेम करतो, आणि ते केलंच पाहिजे. साधं कोणाला खरचटले तरी ही आपण त्या व्यक्तीस काय करू काय नाही, असे आपले होते. 

म्हूणन च आम्ही तुमची व तुमच्या फॅमिली ची काळजी घेतो. 

म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो. की आज च्या स्थितीला आपल्याकडे Mediclaim म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स पोलिसी असायलाच हवी. 
आयष्यात आपण पै ना पै पैसा आपल्याच कुटूंबासाठी कमवतो. समजा तुम्ही 10 ते 15 वर्ष खूप मेहनतीने पैसा कमवून ठेवला. आणि समजा आपल्या कुटुंबामध्ये कोणालाही काही झाले, म्हणजे एखादे मोठे ओप्रेशन किंवा आजार जडला. तर आपण जमा केलेली रक्कम किती दिवस आपल्याला उपयोगी पडते. फक्त एक हप्ता. या पैकी किती लोकांना माझी विनंती प्रक्टिकली लक्षात येतेय. आपण गृहीत धरूया की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला होता. परुंतु तो तुम्ही सतत चालू ठेवला की नाही. आम्हला माहित आहे. एक दोन वर्षानंतर आपण विसरून जातो. आपल्याला फक्त वर्षाला जेमतेम 5 किंवा 6 हजार रुपये लागतात. हेल्थ इन्शुरन्स साठी. 
खूप साऱ्या लोकांसोबत असे झाले की त्यांनी पोलिसी घेतली नाही, आणि नेमकी त्यांच्यावर अशी वेळ आली की जवळचा व्यक्ती ऍडमिट केल्याय. काय करणार अशा वेळेस, म आपल्या डोक्यात विचार येतो की कर्ज काढावे, किंवा म नाते वाईक किंवा मित्र मंडळी मदत करतील. परंतु त्यावर तुमची वेळ पास होते. नंतर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा असतो. याचा अर्थ असा की तुम्ही पुन्हा आयुष्यात पैसा उभा करू शकत नाही. आणि कमवाल तर तो तुम्हाला कर्जाच्या रूपात खर्च होईल. 
विचार करा. आपल्या काय महत्वाचे आहे. 
पैसा की  कुटुंब. 💕💕💕

Comments

Popular posts from this blog

HDFC बँक पिक कर्ज आवश्यक कागदपत्रे 🌿

शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार की नाही??