📖इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत सर्व पुस्तके PDF मध्ये 📖
महाराष्ट्र राज्य, बालभारती मराठीत भाषेत इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत सर्व पुस्तके PDF मध्ये उपलब्ध. Mahaशासनाने इयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा...मुले अभ्यास करू शकतात .. एक उत्तम पालक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडा. आपल्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे. लिंक खाली दिलेली आहे.📖 👇👇👇👇👇👇 http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx आपल्या शहरातील किंवा गावातील सदर माहिती सर्व ग्रुप मध्ये share करा. 🎯
Comments
Post a Comment