Posts

Showing posts from April, 2023

💫विनातारण आणि विना गहाण खता शिवाय कर्ज मिळवा💫 तेही कमी व्यजदरात,सरकार तुमच्या कर्जाची जबाबदारीं घेतय, सरकार देतय तुम्हाला प्रोत्साहन शेतकरी बांधवासाठी खुशखबर !!!

Image
  ♟️सरकार खालील व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज पुरवठा करायचा निर्णय घेतला आहे... यां मध्ये तुम्ही खालील व्यवसाय वाढीसाठी कर्ज मिळवू शकतात , 🌿दूध व्यवसाय 🌿कुक्कुट पालन 🌿डेअरी व्यवसाय 🌿मस्तपालन 🌿मधू मक्षिका पालन 🌿धान्य ग्रेडिंग 🌿शेळीपालन आपल्याकडे अगोदर काही गाई किंवा म्हैस दुधाचा व्यवसाय किंवा इतर व्यवसाय चालू असेल तर सरकार आपल्याला पुन्हा व्यवसाय वाढीसाठी कर्ज देणार.. 😊 या मध्ये आपल्याला मुक्त संचार गोठा, गाई किंवा म्हैस खरेदीकर्ज मिळणार अधीक माहिती साठी संपर्क - * Hdfc बँक शाखा पाचोरा /भडगाव /चाळीसगाव * 8605170783/9730598877 उदा : तुम्ही दुधाचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक आहे. 👇 🌿 आवश्यक कागदपत्रे, 1)दुधाचे मागील एकवर्षाचे बिल 2)दुधाचे बिल जमा होणाऱ्या बँकेचे मागील 1 वर्षाचे बँक स्टेटमेंट 3)उद्यम आधार 4)आधार कार्ड पॅन कार्ड 5)मागील 3 वर्षाचे ITR कॉपी CA सही शिक्क्या सह असतील तरच  6)प्रोजेक्ट रिपोर्ट(DPR ) 7)कोटेशन गाई किंवा म्हैस खरेदी चे किमान 10 लाख पर्यंत 😊