Posts

Showing posts from October, 2021

🌱संपूर्ण जगाचा पोशिंदा माझा बळीराजा, आज खालीलबाबीचा विचार करण्याची वेळ आली आहे 🌱

Image
4 एकर कांदा लावून 5 रुपये किलोने विकण्यापेक्षा फक्त 1 चं एकर कांदा लावा आणि कायमस्वरूपी 100 रुपये किलोने विका !!.* *भाज्या 20 गूंठे ऐवजी 5 गूंठेचं लावा !!.* *4 ऐकर जमीन असेलं तर 2 ऐकरवरंच पेरणी करा !!.* *2 ऐकर जमीन वर्षभर जमीन पडीक ठेवा,खर्च ही कमी होईलं !!.* *2 ऐकर पेरणीमुळे उत्पादन कमी झाले तरी भाव मिळेल,भाव मिळाला की आपोआप तुमचे उतपन्न ही वाढेलं !!.* *2 ऐकर पडीक ठेवलेल्या जमीनीचा पोतही वाढेलं,पुढचे पीक भरभरून येईलं !!.* *वारंवार वर्षभर पिके घेवून,रासायनिक खतांमुळे जमीन क्षारपड होते आहे,जमीनीचा पोत बिघडतो आहे,उत्पादन क्षमता कमी होतं आहे !!.* *मी मागील 5 वर्षापासून लिहितोयं लागवड कमी करा,सप्लाय कमी करा,डिमांड नेहमी राहीलं !!.* *जास्त लागवड करून स्वतःच स्वतःची अडचण करून घेतातं शेतकरी !!.* *बळीराजा,जगाचा पोशींदा या तुमच्या अंगावर घातलेल्या रंगीबेरंगी झूली आहेतं,त्या झूली काढून फेकून द्या,विहीरीत बुडवून टाका,नाहीतर जाळून टाका !!.* *खालील बाबी का होताहैतं याचाही शांत चित्ताने विचार करा !!.* ( 1 ) शहरी वर्ग तुमचेचं पिकवलेले  स्वस्त: खावून तुमच्यावरचं डोळे वटारतोयं. ( 2 ) बियाणे कंपन्या मोठ