Posts

Showing posts from June, 2020

केवळ 1 एकर शेती आणि उत्पन्न चक्क 10 लाख रुपये ??

Image
केवळ 1 एकर शेती आणि वर्षाला  उत्पन्न चक्क 10 लाख रुपये ?? खालील पाच तंत्रज्ञान  युक्त पद्धती शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे कमविण्यास मदत मिळेल. 🌱 👇

📖इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत सर्व पुस्तके PDF मध्ये 📖

Image
महाराष्ट्र राज्य, बालभारती मराठीत भाषेत  इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत सर्व पुस्तके PDF मध्ये उपलब्ध. Mahaशासनाने इयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.  जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा...मुले अभ्यास करू शकतात .. एक उत्तम पालक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडा. आपल्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे. लिंक खाली दिलेली आहे.📖 👇👇👇👇👇👇 http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx आपल्या शहरातील किंवा गावातील सदर माहिती सर्व ग्रुप मध्ये share करा. 🎯

🏠Home Loan साठीचे आवश्यक कागदपत्रे. 🏩

Image
Home Loan साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे- 🏦खालील दिल्याप्रमाणे सर्व बँकेचे कागदपत्रे बरीचशी सारखीच असतात.  🏦 प्राथमिक कागदपत्रे- 1)अर्जदाराचा फोटो व सही असणारा अर्ज  (ॲप्लिकेशन फॉर्म) 2)बँक अकाऊंट स्टेटमेंट 3)टेलिफोन बिल 4)क्रेडिट कार्ड बिल (असल्यास) 5)वीज बिल 6)पत्रव्यवहाराचा पत्ता खरा असल्याचा दाखला देणारे एम्प्लॉयरचे पत्र 7)पासपोर्ट (वैध) (अटः ॲप्लिकेशन फॉर्म आणि पासपोर्टचा पत्ता एकच असावा) 8)फोटो असलेले सरकारी ओळखपत्र 9)सध्याची नोंदणीकृत घरभाडेपट्टी 10)आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड.  अतिरिक्त कागदपत्रे- (नोकरदार असल्यास)  1️⃣ मागील किमान तीन महिन्याच्या सॅलरी स्लीप्स (व्यवसायिक असल्यास)  2️⃣ व्यवसाय चालू असल्याचा पुरावा आणि व्यवसायाचे स्वरूप सांगणारी कागदपत्रं 3️⃣प्रक्रिया शुल्काचा चेक 4️⃣फॉर्म १६ / इन्कम टॅक्स रिटर्न 5️⃣शैक्षणिक पात्रता सिद्ध करणारी प्रमाणपत्रं 6️⃣मागील तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स (ऐच्छिक, संस्थेस आवश्यक असल्यास) 7️⃣चार्टर्ड अकाउंटन्टने प्रमाणित केलेल्या किंवा ज्यांचे ऑडिट झाले आहे अशा, मागील तीन वर्षांच्या बॅलन्स शीट्स आणि प्रॉफिट ऍण्ड लॉस अकाउंट (